फ्रायडे फॉर फ्युचर (FFF) जागतिक पर्यावरण बचाव अभियान २०-२८ सप्टेंबर २०१९ (पर्यावरण सप्ताह ) महोदय, आधी उन्हाने भाजून काढलं, आता पावसाने आणि महापुराने रडवलं. अर्धा भारत पाण्याविना तडफडतोय, तर अर्धा पाण्यामुळे. पूर असो की वणवा जगभर दर आठवड्याला एक मोठे संकट ही मालिका आता सुरू झाली आहे. याचं कारण एकच आहे. मानवाच्या हस्तक्षेपामुळे वाढलेलं वातावरणाचं तापमान अर्थात 'ग्लोबल वार्म...
Posts
Showing posts from September, 2019
- Get link
- X
- Other Apps
पर्यावरण विषयक घोषणा slogans ... निसतंच म्हणतो धरणीमाय, तिच्यासाठी करतो काय? जिथे पृथ्वीचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे नद्यांचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे डोंगरांचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे पक्ष्यांचा विचार नाही, तो आपला विकास नाही जिथे प्राण्यांचा विचार नाही, तो आपला विकास नाही लढूया हक्कासाठी, मुलांच्या भविष्यासाठी मुलांच्या भविष्यासाठी सामील व्हा,सामील व्हा हिरवी पृथ्वी वाचवण्यासाठी सामील व्हा,सामील व्हा पेट्रोल कम्पन्या करताय काय, ग्लोबल वार्मिंग दुसरं काय या कंपन्या चं करायचे काय, खाली डोकं वर पाय साथ दो साथ दो , प्रदूषण को मात दो माणसा माणसा जागा हो पर्यावरणाचा धागा हो चिमणीताई म्हणते काय हिरवी पृथ्वी माझी पण हाय ( ससाभाऊ, माकडकाका, खारुताई, जिराफमामा) पृथ्वीची रक्षा, आपली सुरक्षा जपा थर ओझोनचा, नाश होईल पृथ्वीचा झाडे बोलती, पक्षी गाती, घेऊ आता बदल हाती. कावळा म्हणतो काव काव माणसा जरा झाडं लाव जंगल जंगल बोल रहा है, ग्लोबल वॉर्मिंग बढ रहा है. माझी माय म्हणते काय, अजून धूर नको ग बाय धरणी माय म...
- Get link
- X
- Other Apps
List of Environmental Videos पर्यावरणविषयक व्हिडीओज- शाळेत व घरोघरी पाहायला हवेतच असे Please educate yourself and your family about Climate Change, with these video s... before it's too late ! Climate Change: we are the Problem and Solution https://youtu.be/-D_Np-3dVBQ Story of Stuff https://youtu.be/_sY9WL8W4V4 Story of Solution https://youtu.be/R7hqOZlnq18 Bill Nye's Introduction to Climate Change: https://www.youtube.com/watch?v=EtW2rrLHs08 Life cycle of plastic by Ted Ed: https://youtu.be/_6xlNyWPpB8 Life cycle of a t-shirt by Ted Ed: https://www.youtube.com/watch?v=BiSYoeqb_VY&t=37s Meat Animated: https://www.youtube.com/watch?v=NxvQPzrg2Wg&t=191s Greta and Fridays For Future: https://www.youtube.com/watch?v=W5iHuSFJIEI Story of bottle (how every bottle, and implcitly choice adds up)(8:10 ) https://www.youtube.com/watch?v=Se12y9hSOM0 Impact of all the bottles and ergo the choices (20 sec clip) https://www.youtube.com/...
- Get link
- X
- Other Apps
FFF Rally Slogans People United will never be defeated We will we will rock you We want Climate Justice! We will Chnge this system We will save the planet People own profit What do you want? Climate Justice What do you want? Now! Climate change is a Crime Climate Crime, Climate Crime! Dirty Profit is a Crime Crime Crime Deadly Crime! Safe Climate, Safe Future Safe Future, Safe Future
- Get link
- X
- Other Apps
*प्रतिज्ञा* *निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संतुलनासाठी प्रतिज्ञा* पृथ्वी माझी माता आहे. निसर्गातील सारे चेतन अचेतन माझे सहचर आहेत. आमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे. माती, पाणी, वातावरण, ऊर्जास्रोत, वनश्री, वन्यजीव आणि जैवविविधता यांना धोका पोहचेल अशी कृती मी करणार नाही. मी सर्व स्त्रोतांची उधळपट्टी न करता त्यांचा गरजेपुरताच वापर आणि संवर्धन करीन. माझा कार्बन फूटप्रिंट मी कमी करून पर्यावरणाच्या प्रदूषणास मी प्रतिबंध करेन, आणि झालेल्या प्रदूषणाचे निराकरण करेन. निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरण संतुलन यासाठी, वसुंधरेची सेवा करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे.
- Get link
- X
- Other Apps
*🔴Red Alert🔴Red Alert🔴Red Alert🔴* *शास्त्रीय रिपोर्ट्स आधारित 13 बातम्या : ज्यांच्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मानवजातीचा अंत!* *भीषण महापुर वा दीर्घ दुष्काळ यासारखी मोठी संकटे सारखी येऊ नयेत, असे वाटत असेल तर, वेळ काढून वाचा* *सावध ऐका पुढल्या हाका...* नुकत्याच आलेल्या काही प्रमुख बातम्या: *1) क्लायमेट चेंजमुळे अनेक घातक व्हायरस व फंगस यांचा धोका वाढला आहे. बर्फाखालील विषाणू मुक्त होत आहेत. हे व्हायरस प्रचलित औषधांना दाद न देणारे आहेत. तापमानवाढीमुळे मानवी शरीरात शिरणारे फंगस 90 दिवसात मृत्यू आणतात. हे नष्ट करताना पेशंटच्या रूमचे टाईल्स देखील नष्ट करावे लागतात....असे घातक विषाणू व फंगस आता पसरू लागले आहेत.* https://www.mirror.co.uk/news/world-news/zombie-viruses-long-dead-diseases-14194384 *जागतिक आरोग्य संघटना(WHO) व इतर 76 मोठ्या आरोग्य संघटनांनी जाहीर केली 'जागतिक हेल्थ इमर्जन्सी-आरोग्य आणीबाणी' -जून 19.* *निसर्गाची सर्व सिस्टीम बिघडल्याने आपण unknown unpredictable territory म्हणजेच काय काय भयंकर घडेल याचा अंदाज न बांधू शकणाऱ्या जगात प्रवेश केला आहे. हे शास्...
- Get link
- X
- Other Apps
* Now or Never* *अभी नही तो कभी नही* *20 सप्टेंबर19 ला जगभरातील लहान मुले रस्त्यावर उतरत आहेत एका निदर्शनासाठी !* *अशीच ती उतरली होती 15 मार्चला ...तब्बल 16 लाख मुले !!* *7 खंडांमधील 125 देशातील 2000 शहरांमधून...!!!* *20 सप्टेंबरला कदाचित 50 लाख किंवा 1 कोटीच्या पुढे...* ह्या अभियानाचे नाव आहे...*FFF Protest (Friday for Future Protest)*. ही मुले दर शुक्रवारी शाळेला जातात पण शाळेत बसत नाहीत. तर रस्त्यावर, शहराच्या टाऊन हॉलसमोर, सरकारी ऑफिससमोर, संसदेसमोर, आमदार-खासदार-नगरसेवक यांच्या घरासमोर बसतात...हातात फलक घेऊन...मूकपणे...शांतपणे ! त्यांचे म्हणणे आहे *1)आम्ही शाळेत कशासाठी जाऊ जर शाळेतून बाहेर पडताना पृथ्वीवरील जीवसृष्टी संपली असेल तर...?*(2030 साल हे शास्त्रज्ञांनी सीमारेषा डेडलाईन म्हणून जाहीर केले आहे) *2)आम्ही शिकून काय फायदा?* कारण खूप शिकलेल्या-प्रचंड संशोधन करणाऱ्या महान शास्त्रज्ञांचं जर तुम्ही ऐकत नसाल तर आमच्या शिकण्याचा काय फायदा? गेली 40 वर्षे शास्त्रज्ञ जागतिक हवामानबदलाचे भीषण दुष्परिणाम याबाबतचे वेगवेगळे रिपोर्ट देत आहेत. सर्व देशांच्या सरकारांनी त...