*प्रतिज्ञा*
*निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण संतुलनासाठी प्रतिज्ञा*
पृथ्वी माझी माता आहे.
निसर्गातील सारे चेतन अचेतन माझे सहचर आहेत.
आमचे अस्तित्व एकमेकांवर अवलंबून आहे.
माती, पाणी, वातावरण, ऊर्जास्रोत, वनश्री, वन्यजीव आणि जैवविविधता
यांना धोका पोहचेल अशी कृती मी करणार नाही.
मी सर्व स्त्रोतांची उधळपट्टी न करता
त्यांचा गरजेपुरताच वापर आणि संवर्धन करीन.
माझा कार्बन फूटप्रिंट मी कमी करून
पर्यावरणाच्या प्रदूषणास मी प्रतिबंध करेन,
आणि
झालेल्या प्रदूषणाचे निराकरण करेन.
निसर्गाचे संवर्धन आणि पर्यावरण संतुलन यासाठी, वसुंधरेची सेवा करण्याची प्रतिज्ञा मी करीत आहे.

Comments
Post a Comment