पर्यावरण विषयक घोषणा slogans ...
निसतंच म्हणतो धरणीमाय,
तिच्यासाठी करतो काय?
जिथे पृथ्वीचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे नद्यांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे डोंगरांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे पक्ष्यांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे प्राण्यांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
लढूया हक्कासाठी,
मुलांच्या भविष्यासाठी
मुलांच्या भविष्यासाठी
सामील व्हा,सामील व्हा
हिरवी पृथ्वी वाचवण्यासाठी
सामील व्हा,सामील व्हा
पेट्रोल कम्पन्या करताय काय,
ग्लोबल वार्मिंग दुसरं काय
या कंपन्या चं करायचे काय,
खाली डोकं वर पाय
साथ दो साथ दो ,
प्रदूषण को मात दो
माणसा माणसा जागा हो
पर्यावरणाचा धागा हो
चिमणीताई म्हणते काय
हिरवी पृथ्वी माझी पण हाय
( ससाभाऊ, माकडकाका, खारुताई, जिराफमामा)
पृथ्वीची रक्षा,
आपली सुरक्षा
जपा थर ओझोनचा,
नाश होईल पृथ्वीचा
झाडे बोलती, पक्षी गाती,
घेऊ आता बदल हाती.
कावळा म्हणतो काव काव
माणसा जरा झाडं लाव
जंगल जंगल बोल रहा है,
ग्लोबल वॉर्मिंग बढ रहा है.
माझी माय म्हणते काय,
अजून धूर नको ग बाय
धरणी माय म्हणते काय,
काळा काळा धूर नको ग बाय
माझी माय म्हणते काय,
दहाच वर्ष हातात हाय
धरणी माय म्हणते काय,
मी वाचले तर माणूस हाय
माझी माय म्हणते काय,
पृथ्वीची रक्षा करायची हाय
( सगळी जनता, लहान मुले, रिक्षावाले काका )
●FFF Rally Slogans●
People United will never be defeated
We will we will rock you
We want Climate Justice!
We will Chnge this system
We will save the planet
People own profit
What do you want?
Climate Justice
What do you want?
Now!
Climate change is a Crime
Climate Crime, Climate Crime!
Dirty Profit is a Crime
Crime Crime Deadly Crime!
Safe Climate, Safe Future
Safe Future, Safe Future
निसतंच म्हणतो धरणीमाय,
तिच्यासाठी करतो काय?
जिथे पृथ्वीचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे नद्यांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे डोंगरांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे पक्ष्यांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
जिथे प्राण्यांचा विचार नाही,
तो आपला विकास नाही
लढूया हक्कासाठी,
मुलांच्या भविष्यासाठी
मुलांच्या भविष्यासाठी
सामील व्हा,सामील व्हा
हिरवी पृथ्वी वाचवण्यासाठी
सामील व्हा,सामील व्हा
पेट्रोल कम्पन्या करताय काय,
ग्लोबल वार्मिंग दुसरं काय
या कंपन्या चं करायचे काय,
खाली डोकं वर पाय
साथ दो साथ दो ,
प्रदूषण को मात दो
माणसा माणसा जागा हो
पर्यावरणाचा धागा हो
चिमणीताई म्हणते काय
हिरवी पृथ्वी माझी पण हाय
( ससाभाऊ, माकडकाका, खारुताई, जिराफमामा)
पृथ्वीची रक्षा,
आपली सुरक्षा
जपा थर ओझोनचा,
नाश होईल पृथ्वीचा
झाडे बोलती, पक्षी गाती,
घेऊ आता बदल हाती.
कावळा म्हणतो काव काव
माणसा जरा झाडं लाव
जंगल जंगल बोल रहा है,
ग्लोबल वॉर्मिंग बढ रहा है.
माझी माय म्हणते काय,
अजून धूर नको ग बाय
धरणी माय म्हणते काय,
काळा काळा धूर नको ग बाय
माझी माय म्हणते काय,
दहाच वर्ष हातात हाय
धरणी माय म्हणते काय,
मी वाचले तर माणूस हाय
माझी माय म्हणते काय,
पृथ्वीची रक्षा करायची हाय
( सगळी जनता, लहान मुले, रिक्षावाले काका )
●FFF Rally Slogans●
People United will never be defeated
We will we will rock you
We want Climate Justice!
We will Chnge this system
We will save the planet
People own profit
What do you want?
Climate Justice
What do you want?
Now!
Climate change is a Crime
Climate Crime, Climate Crime!
Dirty Profit is a Crime
Crime Crime Deadly Crime!
Safe Climate, Safe Future
Safe Future, Safe Future
Comments
Post a Comment