*ते नव्हं,* *आपला जागं व्हायचा मुहूर्त तरी कवा हाय म्हणायचा?* *'वणी'ला ढगफुटी...* *पुण्यात 13 जण जीवानिशी गेलं...* *आणि आकडा तासातासाला वाढतोच हाय...* *ऑगष्टमदी देशात 33 शहरात ढगफुटी...* *कोल्हापूरकरांनी महापूर तर आधीच बघितलाय...* *तिकडं काही भागात 35 दिवसात एकदा पाणी मिळतंय...* *दूर पलीकडे बहामात पाणी आणि अन्नासाठी आत्ताच खून पडलेत...* *तुम्ही झोपडीत रहात असा नाहीतर करोडोंच्या बंगल्यात... कोणच वाचणार नाय... समदी एकजात मरणार... कारण जिवाणूंचं कामच बिघडत चाललंय... ग्लोबल वॉर्मिंगमुळं ! खाल्यालं अन्न पचवायला पोटातल्या जिवाणूंचं आणि पिकांनी अन्न बनवायला जमिनीतल्या जिवाणूंचं काम खूप महत्त्वाचे हाये. तेच बिघडल्यावर मानवजात वाचणं अगदी अशक्य !* *शास्त्रज्ञच ह्ये सांगतायत...* *संकटांची मालिका सुरू झालीया सगळीकडं... महापूर, ढगफुटी, ऍसिड रेन, दीर्घ दुष्काळ, वादळे, चक्रीवादळे, गारपीटी, वणवे, उष्मा लाटा, साथीचे रोग,...* *एकामागोमाग एक...* *पण आम्ही अडकलेले EMI च्या चक्करमध्ये नाहीतर 'एक और...' च्या नशेमध्ये...* *मशीन झालंय आमचं...रोबोट जणू !* *ते 'संवेद...
Posts
Showing posts from January, 2020
- Get link
- X
- Other Apps
*हाताने रंगवलेल्या एका पोस्टरची क्रांती ; मानवजात वाचवण्याची एकमेव आशा* (पोस्ट वाचण्यास लागणारा वेळ: फक्त 3.5 मिनिटे) *प्रश्न 1)* *Why should I join Fridays For Future?* *मी 'फ्रायडेज् फॉर फ्यूचर'-मोहीमेत का सामील व्हावे?* उत्तर- कोल्हापूरला बसलेला महापुराचा तडाखा ही एक छोटी झलक आहे. *ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासानुसार "आपण दररोज 4 लाख अणुबॉम्बच्या स्फोटातून बाहेर पडेल इतकी उष्णता पृथ्वीच्या वातावरणात सोडत आहोत...दररोज !" यामुळे निसर्गाचा समतोल बिघडला आहे. आपण 2013 पासून रेड झोन मध्ये प्रवेश केला आहे. निसर्गाचे संतुलन, कोसळण्याच्या दिशेने वेगाने सरकत आहे. येत्या 5 वर्षांत मोठे बदल नाही केले तर निसर्गात विनाशकारी घटनांची अशी मालिका सुरू होईल की मग सावरायलाही वेळ नसेल आणि तेव्हा उपाय करूनदेखील फायदा होणार नाही. पुढील 20 वर्षांत मानवजात नष्ट होऊ शकते, हा शास्त्रज्ञांचा इशारा आहे. याबद्दल जगभरातील सर्व सरकारे पुरेशा उपाययोजना करत नसल्याने जगभर शास्त्रज्ञ रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. सर्व शास्त्रज्ञ आपल्या सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन करत आ...